Swamiamalanand
 

 

आरती अवधूता

 

आरती अवधूता ! जय जय आरती अवधूता !! ध्रू !!|


मी तूं पणाचा भाव टाकुनी ! दर्शन दे संता !! १ !!


ज्ञानाज्ञान खेळ कल्पुनी ! सुख देसी चित्ता !! २ !!


प्रेमास्तव  हा जन्म घेतला ! बाणली खुण दत्ता !! ३ !!